कॉन सिंड्रोमची लक्षणे आणि उपाय
आजार वेगवेगळ्या प्रकारचे असतात, असाच एक आजार म्हणजे कॉन सिंड्रोम. ही एक अशी स्थिती आहे ज्यात शरीरात एल्डोस्टेरॉन नावाच्या हार्मोनचं प्रमाण वाढतं. या हार्मोनमुळे शरीरात सोडिअम आणि पोटॅशिअमचं संतुलन कायम ठेवण्यास मदत मिळते. पण जेव्हा याचं प्रमाण खूप जास्त वाढतं, तेव्हा याने किडनी आणि हृदयाच्या आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. लक्षणे हाय ब्लड प्रेशर होणं, डोकेदुखी, […]
अधिक वाचा..