शैक्षणिक संस्थांनी रसायन तंत्रज्ञान संस्थेला रोल मॉडेल मानून अभ्यास करावा

मुंबई: मुंबई विद्यापीठाचा एक विभाग म्हणून स्थापन झालेल्या रसायन तंत्रज्ञान संस्थेचे उत्तम शैक्षणिक व संशोधन संस्थेत रुपांतर झाले. त्यानंतर अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर दमदार प्रवास या संस्थेने केला आहे. अन्य शैक्षणिक संस्थांनी रसायन तंत्रज्ञान संस्थेला रोल मॉडेल मानून अभ्यास करावा,असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील केले. माटुंगा येथे रसायन तंत्रज्ञान संस्थेमध्ये […]

अधिक वाचा..

वढू बुद्रुकच्या आराखड्याबाबत ग्रामस्थांना विचारात घ्यावे…

छत्रपती संभाजी महाराज स्मृती समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी शिक्रापूर: वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळाचा विकास होत असताना सदर विकास आराखड्याबाबत स्मृती समिती व ग्रामस्थांना विचार घेतले जात असून यामध्ये ग्रामस्थांना व समितीला विचारात घ्यावे, अशी मागणी छत्रपती संभाजी महाराज स्मृती समितीच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. वढू बुद्रुक (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..