‘महिला आरक्षण, मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा’च्या चर्चा अफवा; शिंदे ‘चोरीचा माल’ घेऊन शाहांकडे गेले; संजय राऊत
रामरक्षा आंदोलन, राष्ट्रवादी-एनडीए चर्चांपासून ते शिंदे-शाह भेटीपर्यंत अनेक मुद्द्यांवर राऊतांची सडेतोड प्रतिक्रिया नागपूर: 18 जुलै रोजी नागपूरमध्ये होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या ‘रामरक्षा आंदोलनाच्या’ पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधत विविध राजकीय घडामोडींवर जोरदार प्रतिक्रिया दिली. महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला उद्धव ठाकरे गट व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा […]
अधिक वाचा..