बाह्य राजकीय हस्तक्षेपाला आळा; पारदर्शक निवडणुकांसाठी तज्ज्ञ समिती गठित

मुंबई: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ आणि विद्यार्थी परिषद निवडणुकांसाठी लागू असलेल्या एकरूप परिनियमांच्या अनुषंगाने विद्यार्थी परिषद निवडणुकांसाठी समिती गठित करण्यात आली आहे. समितीच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेचा सखोल अभ्यास करून आवश्यक उपाययोजना व शिफारसी शासनाला सादर करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर […]

अधिक वाचा..

पद्म पुरस्कार 2027 साठी राज्यस्तरीय समिती स्थापन

मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य शासनाने राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती स्थापन केली आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार गठीत करण्यात आलेल्या या समितीवर प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2027 रोजी जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी पात्र व्यक्तींची नावे केंद्र शासनाकडे पाठविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. […]

अधिक वाचा..