जांबुत सहकारी सोसायटीचे संचालक नाथा जोरी यांचे संचालकपद बरखास्त…

शिरुर (अरुणकुमार मोटे): जांबुत (ता. शिरुर) येथील जांबुत सहकारी संस्थेचे विद्यमान संचालक नाथा देवराम जोरी यांचे पद बरखास्त झाले आहे. तसा आदेश, शिरुर सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक एस. एस. कुंभार यांनी (दि. १२) जानेवारी २०२३ रोजी दिला आहे. या आदेशात दिलेल्या माहितीनुसार, जांबुत सहकारी सोसायटीची सन २०२२ ते २०२७ या पंचवार्षिक कालावधीसाठी काही महिन्यांपूर्वी निवडणूक […]

अधिक वाचा..

सहकार चळवळ मोडीत काढण्यासाठीच भाजपाकडून विरोधकांवर ईडीचे छापे

मुंबई: माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यांशी संबंधित ठिकाणांवर ईडीने छापे मारले यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. भारतीय जनता पक्ष हा सीबीआय, आयकर, ईडी सारख्या तपास यंत्रणांचा विरोधी पक्षांना नाहक त्रास देण्यासाठीच गैरवापर करत असल्याचे देशाने पाहिले आहे. ईडीची आजची छापेमारी ही त्याचाच एक भाग असून सहकार चळवळ मोडीत काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा हा डाव आहे, […]

अधिक वाचा..

घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष पदी ऋषीराज पवार बिनविरोध

शिरुर: घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष पदी ऋषीराज अशोक पवार यांची तर उपाध्यक्ष पदी पोपट भुजबळ यांची बिनविरोध निवड झाली. रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अशोक पवार यांच्या शेतकरी विकास पॅनलने घवघवीत यश मिळविले. पॅनेलचे प्रमुख या नात्याने आमदार ॲड. अशोक पवार हेच कारखान्याचे अध्यक्ष होतील, असे गृहित धरले जात असतानाच अनपेक्षितपणे रावसाहेबदादा […]

अधिक वाचा..