गुनाट येथील विद्युत मोटारीच्या ७० किलो तांब्याच्या तारा चोरल्या
शिंदोडी (तेजस फडके) सध्या फेब्रुवारी महिना सुरु झाला असुन उन्हाळ्याची चाहूल लागल्याने शिरुरच्या पुर्व भागात गुनाट गावातील कोळपेवाडी येथील काही शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी मधील तांब्याच्या तारा चोरीला गेल्या असुन याबाबत गुनाटचे माजी सरपंच गणेश बाळासो कोळपे (वय ३३) (रा. गुनाट, कोळपेवाडी, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली आहे. शिरुर […]
अधिक वाचा..