भाजपचे माजी नगरसेवक पालिका कार्यालयात बसणार असतील तर…

मुंबई: भाजपचे माजी नगरसेवक जर पालकमंत्र्यांच्या कार्यालयात बसणार असतील तर इतर पक्षांची पक्ष कार्यालये देखील खुली करण्यात यावीत, अशी मागणी आमदार अस्लम शेख यांनी केली आहे. विधानभवन परिसरात प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना शेख यांनी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पालिकेतील कार्यालयावर आक्षेप नोंदवत पालिकेतील पालकमंत्र्यांच्या कार्यालयाबाबत कोणतीही तरतुद नसल्याचे सांगितले. शेख म्हणाले, पालकमंत्री महानगरपालिकेत जाऊन आपलं […]

अधिक वाचा..

वकील महिलेला मारहाण करणाऱ्या माजी नगरसेवका विरोधात कठोर गुन्हा दाखल करण्यात यावा…

पुणे: एका वकील महिलेने (दि.१५) फेब्रुवारी, २०२२ एक निवेदन विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांना दिले आहे. यात माजी नगरसेवक व त्याच्या पत्नीसह ३०-३५ व्यक्तींनी पीडित वकील महिलेवर हल्ला केला आहे. त्याचबरोबर पोलिसांनी देखील गुन्हा नोंद करण्यासाठी सहकार्य केले नसल्याचे सदरील निवेदनात म्हंटले आहे. याबाबत डॉ.गोऱ्हे यांनी पत्र दिले आहे यात असे म्हंटले आहे की, पीडित […]

अधिक वाचा..

नगरसेविकेला ब्लॅकमेल करत मागितली 25 लाखांची खंडणी…

पुणे: पुणे शहरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप करीत एका नगरसेविकेला माहिती अधिकार कार्यकर्त्याने 25 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. पैसे दिले नाही तर नगरसेवक पद घालवू, अशी धमकी देत ही खंडणी मागण्यात आली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांत संबंधित माहिती अधिकार कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र अशोक भोसले (रा. […]

अधिक वाचा..