शिरूर! गोरेपणाच्या जाहिराती करून आरोग्याशी खेळ! विषारी क्रीमने मलठणच्या तरुणाला ढकलले मृत्यूच्या दारात…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : चेहरा गोरा करण्याच्या जाहिरातींना भुलून सौंदर्यप्रसाधनांचा वापर करणाऱ्या तरुणांसाठी डोळे उघडणारी आणि प्रशासनाला हादरवून सोडणारी घटना मलठण (ता. शिरूर) येथे समोर आली आहे. चेहरा उजळण्याच्या जाहीराती पाहून अपेक्षेने Elvis Gloaming Face Brightening Night Cream या नावाची क्रीम ऑनलाईन मागवून वापरल्याने मच्छिंद्र कदम यांची प्रकृती गंभीर झाल्याचा त्यांचा आरोप आहे. या क्रीममध्ये […]
अधिक वाचा..