शिरुर; माऊली गव्हाणेच्या पार्थिवावर तब्बल दहा दिवसानंतर अंत्यसंस्कार; दुसरा आरोपी अटक

शिरुर (तेजस फडके): पुणे-अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवर दाणेवाडी (ता.श्रीगोंदा) येथील माऊली गव्हाणे यांच्या खून प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर तब्बल दहा दिवसानंतर माऊली गव्हाणे यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. दाणेवाडी येथुन रविवार (दि १६) रोजी एका आरोपीला रात्री अटक केली आहे. सागर दादाभाऊ गव्हाणे (वय २०) रा.दाणेवाडी, ता.श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या […]

अधिक वाचा..

बिबट्याने हल्ला केलेल्या त्या तरुणीवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार…

शिरुर (अरुणकुमार मोटे): जांबूत (ता. शिरुर) येथे बुधवार (दि. १२) रोजी बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या पूजा नरवडे या तरुणीवर काल गुरुवार (दि.१३) रोजी सकाळी जांबूत (ता. शिरुर) येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अद्यापपर्यंत या भागात तीन जणांना बिबट्याच्या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागल्याने संतप्त झालेल्या जांबूत ग्रामस्थांनी प्रशासनाला धारेवर धरत गावच्या मुख्य चौकातच अंत्यसंस्कार […]

अधिक वाचा..