अपघातात तरुणीचा मृत्यू, पतीचा आक्रोश पाहुण्यांनाही हादरवला

खोकुर्ले: शनिवारी शाहू मिल चौकात एका कार आणि मोपेडच्या अपघातात लक्ष्मण शिवाजी गवळी यांची पत्नी भाग्यश्री (वय २५) ठार झाली. या अपघाताने दीड वर्षापूर्वी सुरू झालेला दोघांचा संसार एका क्षणात उद्ध्वस्त झाला. भाग्यश्री खोकुर्ले येथील असून अलीकडेच वकिलीची पदवी घेतली होती आणि न्यायालयीन परीक्षेची तयारी करत होती. चार बहिणींपैकी सर्वात लाडकी असलेल्या भाग्यश्रीने नुकतेच आईचे […]

अधिक वाचा..

चिमुकल्यांच्या आक्रोशात दडलेली व्यवस्था; रांजणगावातील तिहेरी हत्याकांडाचा आरसा

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती परिसरात उघडकीस आलेल्या तिहेरी हत्याकांडाने महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण समाजाला हादरवून टाकले आहे. एका निष्पाप महिलेबरोबर तिच्या दोन लहान चिमुकल्यांना निर्घृणपणे ठार मारून पेटवून टाकण्यात आले. मृतदेहांची ओळख पटू नये म्हणून त्यांना पेट्रोल टाकून जाळण्याचा अमानुष प्रयत्न… या घटनांनी माणुसकीची सगळी सीमा ओलांडली आहे. या घटनेला केवळ “गुन्हा” […]

अधिक वाचा..

‘कुणी न्याय देईल का न्याय’ माजी सैनिकाच्या पत्नीची आर्त हाक; आरोपी अद्यापही मोकाट

शिरुर (तेजस फडके) करडे (ता. शिरुर) येथील डब्ल्यू स्क्वेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत एका माजी सैनिकाची पत्नी भागीदार असताना बनावट कागदपत्रे बनवुन तिचा राजीनामा घेत तिला कंपनीच्या भागीदारीतुन काढुन टाकण्यात आले असल्याने रेश्मा राहुल वाळके (वय ३७) रा. करडे यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे चार जणांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. परंतु फिर्याद दाखल केल्यानंतर […]

अधिक वाचा..