मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी नवा फंडा?

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 12 सप्टेंबरला औरंगाबाद दौऱ्यावर येत असून पैठण येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. मात्र त्यांच्या दौऱ्यापूर्वी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी काढलेल्या एका पत्रामुळे खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री यांच्या पैठणमध्ये होणाऱ्या सभेला सर्व पर्यवेक्षिका तसेच 42 गावातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी सभेला उपस्थित राहण्याच्या सूचना बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे राजकीय […]

अधिक वाचा..

वढू बुद्रुकमध्ये स्वामींच्या चर्म पादुकांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी

शिक्रापूर: वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चर्म पादुकांवर अभिषेक केल्यानंतर पादुका दर्शनासाठी खुल्या करण्यात आलेल्या असताना येथे दर्शनासाठी स्वामीभक्तांनी हजेरी लावत मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथे माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन भंडारे व नितीन भंडारे यांच्याकडे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या त्यावेळच्या रोजच्या दैनंदिन वस्तू व चर्म पादुका […]

अधिक वाचा..

संकष्ट चतुर्थी निमित्त श्री महागणपती मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने संकष्ठी चतुर्थीचे औचित्य साधून पहाटे च्या सुमारास अभिषेक करुन मंदिर भाविकांसाठी दर्शानास खुले करण्यात आले. संकष्ट चतुर्थी निमित्त भाविकांसाठी उत्तम प्रकारे जलद दर्शन व्यवस्था, खिचडी प्रसाद, पिण्याचे पाणी इत्यादी सुविधा देवस्थान ट्रस्ट तर्फे देण्यात आल्या. शनिवार (दि १६) रोजी संकष्ट चतुर्थी निमित्त पहाटे अभिषेक, […]

अधिक वाचा..