दैनंदिन जीवन जगत असताना अशा पद्धतीने जगा 

सतत झोप आल्या सारख वाटणे, काम करण्याची इच्छा नसणे, दिवसभर जांभळ्या येणे, अशक्त पणा वाटणे अश्या समस्यांना त्रासलेले आहेत. झोप पूर्ण न होणे: आपल्या शरीराला किमान 7 ते 8 तास शांत झोपेची आवश्यकता असते. रात्री झोपताना मोबाईल, टॅबचा वापर केल्यानं लवकर झोप लागत नाही. काही वेळा झोपेत मध्येच आपण दचकून उठतो. भीतीनं किंवा टेन्शनमुळेही झोप […]

अधिक वाचा..

दररोजच्या जीवनोपयोगी उपाय कोणते

काळी उठून कोणते पाणी प्यावे उत्तर:- थोड़े हल्के गरम पाणी. पिण्याचे पाणी कसे प्यावे  उत्तर:- घोट-घोट व खाली बसून प्यावे. जेवण किती वेळा चावून खाणे योग्य आहे उत्तर:- 32 वेळा. पोट भरून जेवण केव्हा करावे उत्तर:- सकाळी. सकाळचा नाश्ता केव्हा पर्यन्त खाऊ शकता उत्तर:- सूर्य उगवण्याच्या अडीच तासापर्यन्त. सकाळच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे उत्तर:- ज्यूस […]

अधिक वाचा..