महिलांसाठी सरकारकडून दूध व्यवसाय, किराणा दुकान, ब्युटी पार्लरसाठी मिळणार 3 लाखांचे कर्ज
औरंगाबाद: महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने उद्योगिनी योजना 2025 आणखी सक्षम केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना बिनतारण 3 लाखांपर्यंतचे कर्ज आणि सुमारे 30% अनुदान मिळणार आहे. उद्योगिनी योजना 2025 म्हणजे काय उद्योगिनी योजना ही महिलांना उद्योजक बनवण्यासाठी तयार केलेली विशेष आर्थिक मदत योजना आहे. या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करणे आणि लघुउद्योग […]
अधिक वाचा..