शिरुर तालुक्यातील उद्योजक दत्तात्रय कुंडलिक यांना नुकताच महाराष्ट्र उद्योग सन्मान पुरस्कार

शिरुर (अरुणकुमार मोटे) सरदवाडी (ता.शिरुर ) येथील उद्योजक दत्तात्रय कुंडलिक यांना नुकताच महाराष्ट्र उद्योग सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. पुणे येथे नुकतेच स्विफ्ट अन् लिफ्ट यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच उद्योगात गगनभरारी घेणाऱ्या यशस्वी मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.   शिरुर तालुक्यातील सरदवाडी येथे ‘विजय हिंदू’ या नावाने कुंडलिक यांचे […]

अधिक वाचा..