…तर महिला दिन एक दिवस साजरा करण्याची गरजच राहणार नाही
मुंबई: एका बाईंनी हरवलं,बाईनी! अशी खोचक बोचक टीका जाहीरपणे माजी मुख्यमंत्री,केंद्रीय मंत्री नारायण यांना उद्देशून माजी उपमुख्यमंत्री ,विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांनी काही दिवसांपुर्वी केली!…अनेकजण हसले, टाळ्या पिटल्या, समाजमाध्यमात भरभरून स्तुती केली गेली,.. हे सगळ ऐकताना, वाचताना संताप येत होता आणि म्हणूनच तत्क्षणीच मी दादांना रिट्विट केलं,” दादा जरा सांभाळून, महिला कुठेही कमी नसतात. […]
अधिक वाचा..