शिरूर बायपास रोडवर अंदाजे ६० वर्ष वयाचा सापडलेल्या अनोळखी पुरुषाचा झाला मृत्यु…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील शिरूर बायपास रोड येथील वाहतुक पोलीस चौकीच्या पाठीमागे (दि. ५) ऑगस्ट रोजी पुरुष जातीचे अंदाजे ६० वर्ष वयाचे, अंगात काळया रंगाचा टि शर्ट, निळ्या रंगाची पॅन्ट, मिशी व दाढी मोठी पांढरी वाढलेली अशा वर्णनाचा 1 मृतदेह आढळून आला आहे. पोलिस हवालदार जी. वाय. जठार, तोफखाना पोलिस स्टेशन अहमदनगर यांनी खबर […]

अधिक वाचा..

त्या पुरोहिताची हत्या; मृतदेहाजवळ आढळले ‘वशीकरण’ पुस्तक..

औरंगाबाद: मागील काही दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यात हत्या आणि मारहाणीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. त्यातच आता वैजापुरातही एका पुरोहिताची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आल्यानं जिल्ह्यातील कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.   औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर शहरालगतच्या नारंगी मध्यम प्रकल्प परिसरात मंदिरात पौरोहित्य करणाऱ्या ५५ वर्षीय पुरोहिताची हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी समोर आली […]

अधिक वाचा..

आता मृत कुळांच्या वारसांचा होणार उद्धार

मुंबई: मृत कुळांच्या वारसांच्या नोंदी नसल्याने त्यांना जमिनींच्या मालकी हक्कापासून वंचित राहावे लागत होते. मात्र, आता या वारसांच्या नोंदी कब्जेदार हक्कांतर्गत होणार असल्याने त्यांना मालकी हक्क मिळून महसूल नजराणा भरल्यास जमिनींची विक्रीही करता येणार आहे. आठवडाभरात ही नोंदणी सुरु होणार आहे. ई-फेरफारप्रणाली सुरु झाल्यानंतर इतर हक्कांमधील कुळांच्या वारसांच्या नोंदी केल्या जात नव्हत्या. त्या नोंदी करण्यासाठीची […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात शेतात आढळला मृत अवस्थेतील बिबट्या

शिरुर वनविभाग व प्राणीमित्रांनी पंचनामा करत घेतले ताब्यात शिक्रापूर: करंदी (ता. शिरुर) येथील गणपती माळ येथे एका शेतकऱ्याच्या शेतात मृतावस्थेतील बिबट्या आढळून आला असून शिरुर वनविभाग व वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या प्राणीमित्रांनी सदर मृत बिबट्याचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदन साठी पाठवून दिला आहे. करंदी (ता. शिरुर) येथील गणपती माळ येथे नलिनी वर्पे यांच्या […]

अधिक वाचा..