मुकबधिर मुलीवर तिच्याच वडिलांकडून अत्याचार; 5 महिने गर्भवती

मुंबई: शहरातील कफ परेड भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २० वर्षीय मूकबधिर तरुणीवर तिच्या स्वतःच्या वडिलांकडून लैंगिक अत्याचार केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पीडित मुलीने तिच्या आजीकडे पोट दुखत असल्याची तक्रार नोंदवली. तिला मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे वैद्यकीय तपासणीत तिच्या गर्भात तब्बल पाच महिन्यांचा गर्भ […]

अधिक वाचा..

कॉटन बड- इअर ड्रॉपने कान स्वच्छ करताय, या चुका टाळा, व्हाल बहिरे

शरीरातील असे अनेक भाग आहेत जे नाजूक आहेत त्यातील एक कान. कानाला हलकी जरी दुखापत झाली तरी आपल्याला सुचेनासे होते. हल्ली जीवनशैलीनुसार प्रत्येकजण इअरफोन किंवा हेडफोन वापरतात. ज्यामुळे अनेकदा कानातून घाण बाहेर पडत नाही. आंघोळ करताना किंवा केस धुताना कानाच्या पाणी किंवा साबणाचा फेस जमा होतो. पाणी गेल्यामुळे आपल्याला नीटसे ऐकू येत नाही कानात इतका […]

अधिक वाचा..

राज्यातील आंधळे, मुके, बहिरे शिंदे फडणवीस सरकार बरखास्त करा…

मुंबई: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार मागील तीन महिन्यात शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार, तरुण, विद्यार्थी महिला, सर्वसामान्य नागरिकांसह कोणत्याही घटकाला दिलासा देऊ शकले नाही. या सरकारच्या गलथानपणामुळे राज्य अधोगतीला गेले असून जनतेमध्ये प्रचंड संताप आणि निराशा आहे. राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी आंधळे, मुके, बहिरे ईडी सरकार बरखास्त करावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस […]

अधिक वाचा..