संगमनेर निकालावर कायदेशीर घोंगडी! अमोल खताळ यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका
SLP फेटाळली; शपथपत्रातील माहिती लपविल्याच्या आरोपांवर मुंबई उच्च न्यायालयात नियमित सुनावणीचा मार्ग मोकळा मुंबई: संगमनेर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाच्या कायदेशीर घडामोडीत सर्वोच्च न्यायालयाने आमदार अमोल खताळ यांनी दाखल केलेली विशेष अनुमती याचिका (SLP) फेटाळून लावली आहे. त्यामुळे काँग्रेस नेते व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या निवडणूक याचिकेवरील नियमित सुनावणीचा मार्ग […]
अधिक वाचा..