जिल्हा न्यायालयांतील ३४ हजार कर्मचारी संपावर; न्याय देणाऱ्या व्यवस्थेतच न्यायाचा प्रश्न!
महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयांमधील तब्बल ३४ हजार कर्मचारी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी संपावर जाण्याची वेळ येणे, ही केवळ प्रशासकीय अस्वस्थतेची घटना नाही, तर राज्याच्या न्यायव्यवस्थेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे. ज्या न्यायालयांकडून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळण्याची अपेक्षा असते, त्याच न्यायालयांचा कणा असलेले कर्मचारी आज स्वतःच्या हक्कांसाठी संघर्ष करत आहेत. मग प्रश्न असा पडतो की, न्याय […]
अधिक वाचा..