शिरुर तालुक्यात अनेक लॉजवर वेश्या व्यवसाय जोमात; कारवाईची मागणी

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभुमीवर वेश्या व्यवसाय जोर धरत असल्याचे समोर आले आहे. या काळात गावोगाव आणि बाजारपेठांमध्ये महिलांसाठी विशेष कार्यक्रम तसेच धार्मिक समारंभ आयोजित केले जातात. मात्र, याचवेळी पुणे-नगर महामार्गावर असणाऱ्या काही गावात मुख्य चौकातील लॉजवर अनधिकृत वेश्या व्यवसाय चालत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिरुर […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात महाराष्ट्र दिनानिमित्त सरकारी दवाखान्यात ध्वजारोहन न केल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

शिरुर (तेजस फडके) आज (दि 1) मे रोजी महाराष्ट्र दिन तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त प्रत्येक सरकारी कार्यालयात भारताचा तिरंगा ध्वज फडकविण्यात येतो. परंतु शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मात्र येथील कर्मचाऱ्यांनी ध्वजारोहन केले नसल्याची बाब समोर आली असुन या निष्काळजीपणा बाबत येथील वैद्यकीय अधिकारी मंजुषा सातपुते तसेच संबंधित कर्मचारी यांच्यावर योग्य ती […]

अधिक वाचा..