शिरुर; कर्ज पाच लाखांचे, व्याजापोटी उकळले ४ लाख २० हजार; तरीही सावकाराचा पैशांसाठी तगादा
शिरुर (तेजस फडके) गरजवंताच्या आर्थिक अडचणीचा फायदा उठवून त्याला व्याजाच्या जाळ्यात अडकवायचे, अवाच्या सव्वा व्याज वसूल करायचे आणि पैसे दिल्यानंतरही वसुलीचा तगादा लावायचा, असा संतापजनक सावकारीचा प्रकार शिरुर शहरात समोर आला असुन व्यवसायासाठी घेतलेल्या पाच लाख रुपयांच्या कर्जापोटी दोन महिन्यांत तब्बल ४ लाख २० हजार रुपये दिल्याचा दावा करणाऱ्या तरुण व्यावसायिकाला अद्यापही पैशांसाठी धमकावले जात […]
अधिक वाचा..