सत्यानाश होईल साल्यांचा, ठाकरे गट सोडणाऱ्यांवर बडा नेता संतापला

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. राज्य तसेच स्थानिक पातळीवर युती आणि आघाडीचे राजकारण जोर धरू लागले आहे. काही ठिकाणी तर स्थानिक पदाधिकारी ही निवडणूक स्वबळावर लढवण्यासाठी आग्रही आहेत. तर राज्यपातळीवरील नेते महापालिका, जिल्हा परिषदा हातातून जाऊ नयेत म्हणून ताकद असलेल्या नेत्यांना आपल्या पक्षात बोलवून घेत आहेत. […]

अधिक वाचा..

भाटी गावातील हिंदू स्मशानभूमी तोडू देणार नाही; अस्लम शेख

मुंबई: शेकडो वर्ष जूनी असलेलेली भाटी गावातील हिंदू स्मशानभूमी काहीही झाले तरी तोडू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका मालाड पश्चिमचे आमदार अस्लम शेख यांनी घेतल्याने बुधवारी चेतना कॉलेज, वांद्रे येथे पार पडलेली मुंबई उपनगर जिल्हा नियोजनची बैठक वादळी ठरली आहे. मालाड-पश्चिम येथील भाटी गावातील हिंदू स्मशानभूमी तोडण्याची याचिका जिल्हाधिकाऱ्यां मार्फत सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्याने […]

अधिक वाचा..