आधुनिक शिक्षण क्रांतीशिवाय ‘विकसित भारत २०४७’चे स्वप्न साकार होणार नाही

मुंबई: भारत विकसित राष्ट्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना सर्वाधिक परिवर्तनाची अपेक्षा ज्या क्षेत्राकडून आहे, ते म्हणजे शिक्षण. अर्थव्यवस्था, उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, संरक्षण, आरोग्य, शेती आणि सामाजिक विकास या सर्व क्षेत्रांचा भक्कम पाया शिक्षणात आहे. त्यामुळे विकसित भारत २०४७ चे स्वप्न साकार करण्यासाठी शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन अपरिहार्य आहे. आजचा विद्यार्थी उद्याच्या जगासाठी तयार झाला […]

अधिक वाचा..