मधुमेहावर नियंत्रण
आजच्या काळात कुठलेही आजार वयोगट बघत नाहीत, त्या मधून मधुमेह असा आजार आहे जो वडिलांपासून ते मुलांपर्यंत होतो. मधुमेह असल्यास त्याला नियंत्रित करणे महत्वाचे असते. मधुमेहाला नियंत्रित करण्यासाठी वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला तर घ्याच, पण स्वतःहून या गोष्टींचे पालन जरूर करा. तांब्याचा भांड्यात पाणी प्या तांब्याचा भांड्यात ठेवलेले पाणी पिणे सर्व आजारांसाठी फायदेशीर असते. तांब्याचा भांड्यात […]
अधिक वाचा..