वजन घटवणारा आहारच ठरतोय अडचणीचा; डाएट संपताच वजन पुन्हा वाढण्याचा धोका

वजन कमी करण्यासाठी गेल्या काही वर्षांत कॅलरी कमी करणाऱ्या डाएटचा ट्रेंड प्रचंड लोकप्रिय झाला आहे. मात्र, अशा डाएटमुळे सुरुवातीला वजन वेगाने घटत असले, तरी दीर्घकाळासाठी कायम ठेवणे आव्हानात्मक असते आणि बहुतांश लोकांचे वजन पुन्हा वाढू लागते, असा निष्कर्ष संशोधनातून समोर आला आहे. युनिव्हर्सिटी ऑफ वॉलोंगॉन्गच्या संशोधकांनी याबाबतचा अभ्यास केला. कॅलरी नियंत्रित ठेवल्याने वजन, कंबर कमी […]

अधिक वाचा..