राज्यात खरीपातील पीक नोंदणी ‘डिजिटल क्रॉप सर्व्हे’ अ‍ॅपद्वारे

पुणे (प्रतिनिधी): केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यातील खरीप हंगामातील ई-पीक पाहणी म्हणजेच सातबारा उताऱ्यावरील पिकांची नोंदणी आता ‘डिजिटल क्रॉप सर्व्हे’ मोबाईल अ‍ॅपद्वारे होणार आहे. भूमी अभिलेख विभागाने हा निर्णय घेतला असून, शेतकऱ्यांना १ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत स्वतःच्या शेताची पीक पाहणी करुन नोंदणी करता येणार आहे. पीक नोंदणीसाठी अ‍ॅपमधून शेतीच्या गट क्रमांकापासून ५० मीटरच्या […]

अधिक वाचा..