शिरुरचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना महाराष्ट्र दिनानिमित्त पोलिस महासंचालक पदक प्रदान
शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना आज (दि 1) मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधुन पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकीत गोयल यांच्या हस्ते पोलिस महासंचालक पदक देण्यात आले. पोलिस दलात सलग 28 वर्ष सातत्याने चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला. शिरुरचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी हवेली येथील लोणीकंद […]
अधिक वाचा..