सतत घसा कोरडा पडतो आणि पुन्हा पुन्हा लघवी लागते का? या गंभीर आजाराचा असू शकतो धोका

बदलती लाइफस्टाईल, खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे आजकाल लोकांना लगेच वेगवेगळे गंभीर आजार होत आहेत. या आजारांची वेगवेगळी लक्षणं शरीर वेळोवेळी देत असतं. पण जास्तीत जास्त लोक याकडे दुर्लक्ष करतात. असं करणं करणं त्यांना महागात पडू शकतं. असाच एक आजार म्हणजे हाय ब्लड शुगर म्हणजेच डायबिटीस. जेव्हा ब्लड शुगर हाय होते तेव्हा या स्थितीला हायपरग्लायकेमिया […]

अधिक वाचा..

सतत घाम येणे कोणत्या आजाराचे लक्षण? जाणून घ्या…

उन्हाळ्यात घाम येणे ही एक सामान्य गोष्ट आहे. उन्हाळ्यात शरीराला स्वतःला थंड ठेवण्यासाठी घाम येतो. उन्हाळ्या वातावरणातील उष्णतेमुळे उष्मघाताच्या समस्या होतात. पण जर तापमान जास्त असेल आणि तरीही तुम्हाला घाम येत नसेल किंवा खूप कमी घाम येत असेल तर हे सामान्य नाही. बरेच लोक ते हलके घेतात आणि असे मानतात की घाम न येणे ही […]

अधिक वाचा..

महिलांचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे ‘हा’ आजार

जसजशी जीवनशैली बदलतेय तसतसं आजारांचं प्रमाणही वाढलं आहे. विशेषत: महिलांमध्ये. महिलांमध्ये अनेक आजारांचा धोका दिसू लागला आहे. महिलांना ऑस्टियोपोरोसिस, स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग, मूत्रमार्गाचा संसर्ग आणि ऑटोइम्यून आजारांबद्दल खूप काळजी घेणे आवश्यक आहे. परंतु त्यांना एका आजाराची सर्वाधिक शक्यता असते. हा आजार 15 ते 49 वयोगटातील महिलांना होण्याची शक्यता असते. त्यांना याबाबत खूप काळजी […]

अधिक वाचा..

थकवा नाही तर ‘या’ आजाराचे आहे लक्षण, वेळीच करा उपचार

कधी कधी आपण रात्री वेळेवर झोपतो, पुरेशी झोप घेतो, तरी सकाळी उठल्यावर अंग थकल्यासारखं वाटतं, डोळे मिटतच राहतात आणि दिवसभर पेंग येते. अनेकांना वाटतं ही आळशीपणाची किंवा थकव्याची लक्षणं आहेत. पण प्रत्यक्षात ही शरीरातील किंवा जीवनशैलीतील काही असंतुलनाची लक्षणे असतात. झोप हे फक्त विश्रांतीचं साधन नसून शरीरातील ऊर्जा पूर्ववत करण्याची प्रक्रिया आहे. जर ती व्यवस्थित […]

अधिक वाचा..

मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते, या आजाराचा मोठा धोका, ही आहेत लक्षण

एक काळ असा होता जेव्हा स्मार्टफोन नव्हते, माणसाचं जीवन खूप साधं होतं. सतत फोन करून कोणीही तुम्हाला त्रास देऊ शकत नव्हतं. जेव्हापासून फोनचा वापर वाढला आहे, तेव्हापासून लोकांच्या चिंताही वाढल्या आहेत. आता परिस्थिती अशी आहे की, जर कोणी फोनशिवाय असेल तर त्या व्यक्तीला भीती वाटू लागते आणि आतून अस्वस्थ वाटू लागतं. जर तुम्हालाही असंच वाटत […]

अधिक वाचा..

पायांच्या नसा काळ्या-निळ्या पडल्या, फुगल्या? वाचा काय आहे ‘हा’ आजार आणि कारणं…

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, काही लोकांच्या पायांच्या नसांचा रंग निळा होतो आणि नसा खूप जास्त फुगलेल्या असतात. याची कारणं वेगवेगळी असू शकतात. पण यातील एक मुख्य कारण म्हणजे जास्त वेळ उभं राहणं किंवा जास्त वेळ बसून राहणं. काही कालावधीनंतर पायांच्या नसा जास्त फुगतात आणि त्यांचा रंगही बदलतो. या समस्येला व्हेरीकोज व्हेन्स असं म्हणतात. अशात […]

अधिक वाचा..

भारतीय जनता पक्ष चेटकीण, दुसऱ्या पक्षातील नेते व पदाधिकारी खाण्याचा रोग जडला; हर्षवर्धन सपकाळ

दारु परवाने कंपन्यांसाठी खुले करण्यामागे पुण्याचे पालकमंत्री, Conflict of interest विचारात घेऊन उत्पादन शुल्क खाते काढून घ्या पुणे: भाजपाकडे मोठे चमत्कार करणारे ५६ इंच छातीचे नेतृत्व असून सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा ते करत असतात पण तो दावा पोकळ आहे. स्वतःच्या पक्षातील कार्यकर्त्यांना संधी देण्याचे सोडून दुसऱ्या पक्षातील नेते व पदाधिकारी यांच्यावर दबाव आणून, धमक्या […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात लंपी रोगाचा प्रकोप; शेतकऱ्यांचे जनावरे संकटात, भरपाई व तत्काळ उपचाराची मागणी तीव्र

शिरूर (अरुणकुमार मोटे): सध्या शिरूर तालुक्यातील विविध गावांमध्ये गोवंश जनावरांमध्ये लंपी स्किन रोगाने थैमान घातले असून शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा मुख्य आधार असलेल्या जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी जनावरे आजारी पडत असून काही ठिकाणी जनावरांचे मृत्यूही झाले आहेत. या गंभीर परिस्थितीकडे शासनाचे व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. सरकारी डॉक्टरांचा […]

अधिक वाचा..

पायऱ्या चढताना दम लागतो, श्वास घेण्यास त्रास होतो या धोकादायक आजाराची असू शकतात लक्षण

आजकाल कमी कष्ट किंवा शारीरिक हालचालींमुळे कमी वयातच आरोग्य बिघडत आहे. तरुणांनाही अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. मोठ्या इमारतींमध्ये राहणारे लोक लिफ्ट वापरतात. फक्त २-४ पायऱ्या चढल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडते. पायऱ्या चढल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होणं सामान्य आहे कारण हृदयाला जास्त काम करावं लागतं. परंतु जर थोड्याच पायऱ्या चढल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होत […]

अधिक वाचा..