आहारात गवती चहाचा समावेश करा आणि अनेक रोगांना दूर ठेवा
गवती चहामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे पदार्थ आहेत. गवती चहा पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. गवती चहामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे पदार्थ आहेत. तसचे अँटीफंगल, एंटी-कर्करोग, प्रतिरोधक यासारख्या गुणधर्मही गवती चहामध्ये आढळतात. याशिवाय यामध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, तांबे, लोह, व्हिटॅमिन ए, फॉलिक अॅसिड, झिंक आणि मॅंगनीज सारख्या पोषक घटक असतात. आरोग्याशी संबंधित बर्याच समस्यांवर […]
अधिक वाचा..