जातेगाव खुर्दमध्ये गणेशोत्सवानिमित्त २०० झाडांचे वाटप करत सीसीटीव्ही बसविण्याचा संकल्प

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील शंभुराजे प्रतिष्ठानच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त सामाजिक उपक्रम राबवत पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक संदीप सिंह गिल्ल तसेच शिक्रापुर पोलीस स्टेशन यांनी केलेल्या आवाहनानुसार गावातील तसेच परिसरातील नागरिकांना २०० झाडांचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच, उर्वरित वर्गणीचा उपयोग जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुका भुमिअभिलेख तर्फे गावनिहाय शासकिय सनद वाटप होणार; उपअधीक्षक अमोल भोसले

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील अनेक गावांच्या गावठाणांची सविस्तर मोजणी, चौकशी, सनद व मिळकत पत्रिका तयार करण्याचे काम पुर्ण झाले आहे. भुमि अभिलेख तर्फे सोमवार व मंगळवार दि २९ जुलै २०२४ व ३० जुलै २०२४ रोजी सनद त्या त्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये वाटप करण्यात येणार असल्याची माहीती शिरुर भुमि अभिलेख उपअधीक्षक अमोल भोसले यांनी दिली […]

अधिक वाचा..