निमगाव म्हाळुंगीच्या जिल्हा परिषद शाळेचा शिष्यवृत्ती परीक्षेत डंका; सहा विद्यार्थ्यांचा जिल्हा गुणवत्ता यादीत समावेश

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेतील तब्बल सहा विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शाळेसह गावाचा नावलौकिक उंचावला आहे. या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत आणि शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. शिक्षक दत्तात्रय वडघुले आणि मधुकर साकोरे यांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी […]

अधिक वाचा..