डीजेच्या गोंगाटाविरोधात आवाज उठवणाऱ्या बापटांना मारहाण; नीलम गोऱ्हेंचा संताप
पुणे : गणेशोत्सवातील डीजे आणि वाढत्या ध्वनिप्रदूषणाविरोधात भूमिका मांडणारे सामाजिक कार्यकर्ते विद्याधर बापट यांना टीव्ही9 मराठीशी बोलत असताना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, अनेकांनी बापट यांच्या भूमिकेला पाठिंबा देत मारहाणीचा निषेध केला आहे. बापट यांनीही या घटनेवर संयत प्रतिक्रिया देत, हा प्रकार सवंग प्रसिद्धीसाठी […]
अधिक वाचा..