उकडल्यानंतर दुप्पट पौष्टिक बनतात या गोष्टी, शरीराला मिळतात डबल फायदे

भाज्या कच्च्या खाव्यात की उकडून यावरून अनेक वाद पेटलेला असतो. सामान्यपणे असं मानलं जातं की, काही भाज्या किंवा फळं कच्चे खाणंच जास्त फायदेशीर असतं. कारण यातून शरीराला जास्त पोषक तत्व मिळतात. मात्र, अशाही बऱ्याच भाज्या आणि फळं आहेत जे उकडून खाल्लेत तर त्यातील पोषक आपल्या शरीराला दुप्पट फायदेशीर ठरू शकतात. काही खाद्यपदार्थ उकडून खाल्ल्याने त्या […]

अधिक वाचा..

कांदा निर्यात अनुदान दुप्पट करण्याची केंद्र सरकारकडे मागणी; पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबई: बाजारात कांद्याचे दर टिकून राहावे व त्याचा फायदा राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना व्हावा यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीला प्रोत्साहन देऊन निर्यात अनुदान दुप्पट करावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे केली असल्याची माहिती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली. कांद्याच्या दरासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी मंत्रालयात पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. […]

अधिक वाचा..

डबल टॅरिफनंतर अमेरिकेचा सर्वात मोठा यूटर्न, दिले मोठे संकेत

नवी दिल्ली: बुधवारपासून भारतीय आयातींवर 50% टॅरिफ लागू झाल्यानंतर आता अमेरिकेच्या भूमिकेत अचानक मोठा ट्विस्ट आला आहे. अमेरिकेने भारतासोबत व्यापार करार करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत आणि दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू असल्याचेही म्हटले आहे. अमेरिकेत भारतीय आयातींवर 25 टक्के Reciprocal टॅरिफ आणि रशियन तेल खरेदी करण्यासाठी अतिरिक्त 25 टक्के असे एकूण 50% टॅरीफ लादल्यानंतर दोन्ही […]

अधिक वाचा..

कुणाल कुरंदळेचे अभियांत्रिकी सह वैद्यकीय प्रवेश परीक्षेत दुहेरी यश

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील अण्णापुर या ग्रामीण भागातील विद्यार्थी कुणाल ज्ञानदेव कुरंदळे यांनी यावर्षीच्या NTA ने घेतलेल्या नीट (वैद्यकीय अभ्यास क्रम प्रवेश) परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे. त्याने या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात720 पैकी 593 गुण मिळवूनAIR 1914 अशी उच्च दर्जाची रँकही प्राप्त केली आहे. त्या आधारे त्याला राष्ट्रीय स्तरावरीलभारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयात […]

अधिक वाचा..

सणसवाडीची भाजी मंडई ठरतेय मृत्यूचा दुहेरी सापळा!

वाहतूक कोंडी, अपघात आणि अडथळ्यामुळे रुग्णवाहिकांच हाल; प्रशासन गप्प! शिरुर (अरुणकुमार मोटे): सणसवाडी (ता. शिरूर) येथील पुणे-नगर महामार्गालगत सुरू असलेली भाजीपाला मंडई सध्या जीवघेणा प्रश्न बनली आहे. मुख्य रस्त्यालगतच बेकायदेशीर पद्धतीने उभारण्यात आलेल्या भाजीपाला दुकानांमुळे या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. विशेषतः सकाळी व सायंकाळच्या वेळेस येथे प्रचंड गर्दी होते आणि या गर्दीमुळे […]

अधिक वाचा..

दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विचारांचे डबल इंजिन सरकार आले म्हणून…

मुंबई: दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘एनडीए’चा प्रमुख घटकपक्ष असलेल्या भाजपला मिळालेल्या 40 हून अधिक जागा या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर दिल्लीकरांनी व्यक्त केलेल्या विश्वासाच्या प्रतिक आहेत. केंद्र आणि दिल्ली विधानसभेतही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विचारांचे डबल इंजिन सरकार आल्याने दिल्लीच्या सर्वांगीण विकासाला दुप्पट गती मिळेल. चांगले रस्ते, स्वच्छ पाणी, उत्तम शिक्षण, दर्जेदार आरोग्य सुविधांचं, देशाच्या […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळाची उलाढाल दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवावे; कृषी मंत्री धनंजय मुंडे

मुंबई: शेतकऱ्यांना लागणाऱ्या खते, कीटकनाशक, कृषी अवजारे तसेच शेतीमध्ये उत्पादित होणाऱ्या मालावरील प्रक्रिया उद्योग यामधील नाविन्यता शोधून महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाची उलाढाल पुढील वर्षापर्यंत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित या महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अधिनस्त असलेला महामंडळाच्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते […]

अधिक वाचा..

वाघोली ते शिरुर दरम्यान दुमजली पुलासह १८ पदरी रस्त्याचे काम सुरु होणार….

शिरुर (तेजस फडके): वाघोली ते शिरुर दरम्यान दुमजली पुलासह १८ पदरी रस्त्याच्या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेसाठीची निविदा प्रक्रिया लवकर व्हावी यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून सदर संस्थेसाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून लवकरच कार्यारंभ आदेश देण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या या […]

अधिक वाचा..