महाराष्ट्रात खळबळ! साताऱ्यात 6 हजार कोटींच्या एमडी ड्रग कारखान्यावर गुजरात डीआरआयची गुप्त कारवाई

सातारा: गुजरात राज्यातून आलेल्या नार्को ड्रग पथकाने सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागात केलेल्या धक्कादायक कारवाईमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. कराड तालुक्यातील पाचपुतेवाडी येथे असलेल्या एका मोठ्या शेडवर छापा टाकत पथकाने सुमारे 6 हजार कोटी रुपये किमतीचा एमडी (मेफेड्रोन) ड्रग तयार करण्याचा संपूर्ण साहित्यसाठा जप्त केल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या अत्यंत गोपनीय कारवाईचे विशेष […]

अधिक वाचा..