लघवी केल्यानंतर पाणी प्यावे का

शरीराला हायड्रेट ठेवते: लघवी गेल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. लघवीची नळी साफ करते: लघवी केल्या नंतर पाणी प्यायल्याने मूत्रमार्ग साफ होण्यास मदत होते. यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका कमी होतो. किडनी निरोगी ठेवते: किडनी शरीरातील टाकाऊ पदार्थ फिल्टर करण्याचे काम करते. पाणी प्यायल्याने किडनी चांगले काम करण्यास मदत […]

अधिक वाचा..

खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये

फळं किवा सलॅड खाणे चांगली सवय असली तरी अनेकदा लोकांना हे पदार्थ खाल्ल्यानंतर पोट फुलणे, जड वाटणे अशी समस्या उद्भवते. यामागील मोठं कारण आहे कच्चे फळं किवा सलॅड खाल्ल्यानंतर पाणी पिण्याची सवय. आयुर्वेदानुसार देखील कच्च्या भाज्या आणि फळं सेवन केल्यानंतर पाणी पिणे योग्य नाही. यानंतर पाणी पिण्यानंतर ब्‍लोटिंगची समस्या येते. म्हणून पाणी पिऊ नये  फळांमध्ये […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात पाणी किती, कोणते व कसे प्यावे?

आधुनिक आहारतज्ज्ञ म्हणतात त्याप्रमाणे ऋतुकाळ कोणताही असो, “बारा महिने भरपूर पाणी प्यावे” हा सल्ला मला तरी व्यक्तीश: अयोग्य वाटतो. शरद-ग्रीष्म हे उष्ण ऋतू, हेमंत-शिशिर हे शीत ऋतू, वसंतासारखा शीत व उष्ण ऋतू आणि प्रावृट्‌-वर्षा हा पावसाचा ऋतू हे आपल्या देशामधील विविध प्रदेशांमध्ये अनुभवास येणार्‍या भिन्न-भिन्न ऋतूंमध्ये सभोवतालचे वातावरण सर्वस्वी वेगळे असते. भिन्न- भिन्न वातावरणाचा शरीरावर […]

अधिक वाचा..