सकाळी उपाशीपोटी चहा-कॉफी पिणे ठरू शकते घातक

भारतीयांमध्ये चहा-कॉफीशिवाय सकाळची सुरुवात होत नाही, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. झोपेतून उठल्याबरोबर अनेक जण बेड टी घेण्याची सवय लावून घेतात. मात्र ही सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, असा इशारा पोटाचे तज्ज्ञ डॉ. शुभम वत्स यांनी दिला आहे. उपाशीपोटी चहा पिण्याचा ट्रेंड डॉक्टरांच्या मते भारतात ‘बेड टी’ घेणे हा जणू एक ट्रेंड बनला आहे. […]

अधिक वाचा..

चहा पिण्याचे फायदे तोटे

चहा पिणे पूर्णपणे टाळावे की चालू ठेवावे, हे काही गोष्टींवर अवलंबून असते. चहाचे काही फायदे आहेत, पण त्याचे जास्त सेवन केल्यास काही दुष्परिणामही होऊ शकतात. चहा पिण्याचे फायदे अँटीऑक्सिडंट्स: चहात अँटीऑक्सिडंट्स (विशेषतः ग्रीन टी) असतात, जे शरीरातील पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात आणि काही आजारांचा धोका कमी करू शकतात. ऊर्जा: चहात कॅफीन असते, ज्यामुळे तात्पुरती […]

अधिक वाचा..

चहा पिऊन पित्त वाढत तर ‘हे’ चहा प्या, तब्येतीसाठीही उत्तम-चहाही सोडायला नको

असं म्हणतात, “चहाला वेळ नाही पण वेळेला चहा हवाच.” काही चुकीचं सांगत नाहीत डॉक्टर, चहा म्हणजे व्यसनच आहे. काही लोकांची चहाची वेळ उलटून गेली आणि चहा मिळाला नाही तर, चिडचिड व्हायला लागते. चहाची मुळात भारतीयांना सवय लागली आहे. भारताच्या प्रत्येक प्रदेशाची भोजन पद्धती भिन्न आहे. प्रत्येक प्रदेशाच्याच काय तर, गावोगावी अन्नात वैविध्य आढळून येते. संध्याकाळी […]

अधिक वाचा..

चक्क चहा पिऊन होईल अ‍ॅसिडीटी कमी एकदा पिऊन तर पाहा हर्बल टीचे ‘हे’ ४ प्रकार…

आपल्यापैकी बऱ्याच जणांना अ‍ॅसिडीटीची समस्या कायम सतावते. अ‍ॅसिडीटी म्हणजे काय हे ज्यांना होते त्यांनाच कळते. छातीत होणारी जळजळ, मळमळ आणि त्यानंतर डोकेदुखी, उलट्या हा सगळा त्रास असह्य असतो. खाण्याच्या अनियमित वेळा, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव, मसालेदार आणि तेलकट सतत खाल्ल्यामुळे अशाप्रकारच्या अपचनाच्या तक्रारी वाढतात आणि शरीरात आम्ल तयार होते. हे आम्ल जोपर्यंत शरीराबाहेर पडत नाही […]

अधिक वाचा..

चहा पिण्याआधी पाणी पिण्याचे अनेक फायदे 

गरमा गरम मसालेदार चहानं दिवसाची सुरूवात करणं अनेकांची सवय असते. चहाची अनेकांना सवय असते. तो प्यायल्याशिवाय कोणत्याही कामात त्यांचं लक्ष लागत नाही. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, घरातील मोठे लोक चहा प्यायल्यावर पाणी न पिण्यास सांगतात. अनेदा तुम्ही हेही पाहिलं असेल की, सामान्यपणे जास्तीत जास्त लोक चहा पिण्याआधी पाणी पितात आणि नंतर चहा पितात. चहा […]

अधिक वाचा..

टपरीवर डिस्पोजेबल ग्लासमधून चहा पिणं अत्यंत धोकादायक; ‘या’ गंभीर आजारांना आमंत्रण

दिवसातून अनेक वेळा बरेच लोक चहा घेतात. चहाची तलफ आली की प्रत्येक जण चहा प्यायला जातोच. कॉलेजबाहेर किंवा ऑफिसबाहेर जेव्हा आपण चहा पितो तेव्हा तो चहा आपल्याला हमखास डिस्पोजेबल ग्लासमध्ये चहा दिला जातो. चहा आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकतो. डिस्पोजेबल कप किंवा ग्लासमध्ये गरम चहा पिणं अत्यंत धोकादायक असू शकतं. यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान होतं. […]

अधिक वाचा..