nirmala-navale

‘पैसा-जिंकला, माणूस हरला’! ‘दारू-ड्रग्जचा वापर झाला’; पराभवानंतर निर्मला नवले यांचा गंभीर आरोप

पुणे: शिरूर पंचायत समितीच्या कारेगाव गणातून राष्ट्रवादीच्या उमेदवार व माजी सरपंच निर्मला नवले यांचा अवघ्या ३०० मतांनी पराभव झाला. सोशल मीडियावर ‘रीलस्टार’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या नवले यांच्या पराभवाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. दरम्यान, या निकालानंतर नवले यांनी स्वतः प्रतिक्रिया देत पराभवाची कारणे मांडली असून मनातील खदखदही व्यक्त केली आहे. Live Result! शिरूर तालुक्यातील जिल्हा […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये तब्बल २० कोटींच्या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; ‘आतील माणूस’ निघाला पोलिसच…

शिरूर (अरुणकुमार मोटे): अमली पदार्थांच्या विरोधात कारवाई करत असल्याचे वरवर चित्र रंगवणाऱ्या यंत्रणांच्या आतच गुन्हेगारीची मुळे खोलवर रुजल्याचे धक्कादायक वास्तव शिरूर पोलिस व गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीणने उघड केले आहे. आतापर्यंत अंदाजे तब्बल १० किलो वजनाचे, सुमारे २० कोटी रुपये किमतीचे ड्रग्स जप्त करण्यात आले असून, या प्रकरणात नगर स्थानिक गुन्हे शाखेतील (LCB) पोलिस […]

अधिक वाचा..

मोदी सरकारच्या काळात महाराष्ट्राच्या निधीत कपात तर अमली पदार्थांत वाढ; अनंत गाडगीळ

मुंबई: देशाला सर्वाधिक करनिधी देणाऱ्या महाराष्ट्राला मोदी सरकार सावत्र वागणूक देत असून महायुतीच्याच कालखण्डात महाराष्ट्राला मिळणाऱ्या निधीत कपात तर अमली पदार्थात वाढ, अशी वस्तुस्तिथी असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते मा आम. अनंतराव गाडगीळ यांनी केला आहे. राज्य निधी वाटप अंतर्गत उत्तर प्रदेशला जवळपास २५ हजार कोटी , बिहारला व आंध्र प्रदेशला प्रत्येकी सुमारे १४ […]

अधिक वाचा..

राज्यात सर्पदंशावरील औषधांचा काळाबाजार; बाळासाहेब थोरात

मुंबई: पेण मधील बारा वर्षीय सारा ठाकूर या मुलीचा सर्पदंशामुळे झालेला दुर्दैवी अंत हा सरकारी अनास्थेचा बळी आहे, सर्पदंशावरील औषध उपजिल्हा रुग्णालयात सक्तीचे असतानाही, पेनच्या रूग्णालयात ते उपलब्यध का नव्हते, याची चौकशी करून सरकार जबाबदारी निश्चित करणार आहे का दोषींवर कठोर कारवाई करणार आहे का? राज्यभर या औषधांचा काळाबाजार कुणाच्या आशिर्वादाने सुरु आहे? असे सवाल […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार

महिलेच्या अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे राहणारी महिला एकटी घरी असताना महिलेच्या घरी जाऊन महिलेला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन महिलेला बेशुध्द करत जबरदस्तीने महिलेवर बलात्कार करुन घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सुर्यकांत चंद्रकांत शिर्के याचे […]

अधिक वाचा..

देशातील तरुणपिढीला नशेच्या आहारी घालवण्याचे भाजपा सरकारचे षडयंत्र

मुंबई: भारताकडे तरुणांचा देश म्हणून पाहिले जात असून १६ ते ४० वयोगटातील देशातील लोकसंख्या ५० टक्के आहे, ही तरुणपिढी देशाचे भवितव्य आहे. देशाचे भवितव्य असेलली ही पिढीच नशेखोर बनत असून देशातील १० ते १७ वयोगटातील दीड कोटी मुले व्यसनाधीन असल्याचे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केल्याने त्याची दाहकता किती आहे हे स्पष्ट होत आहे. […]

अधिक वाचा..