DYSP ऑफिस जवळच हाकेच्या अंतरावर चाललाय वेश्या व्यवसाय ; प्रशासनाचे दुर्लक्ष…?

कारेगाव (तेजस फडके) आशिया खंडातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेली शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC म्हणजे अवैध धंद्याचा अड्डा झाला असुन रांजणगाव येथील उपविभागीय कार्यालयाच्या (DYSP Office) जवळच अगदी हाकेच्या अंतरावर खुलेआम देहविक्री करणाऱ्या महिला उभ्या राहत असल्याने कामगार महिलांची कुचंबना होत आहे. शिरुर तालुक्यातील शिरुर, रांजणगाव MIDC तसेच शिक्रापुर पोलिस स्टेशन हद्दीत अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला […]

अधिक वाचा..

रांजणगाव एमआयडीसीत DYSP यांच्या ऑफिस समोरुनच बेकायदेशीर मुरूम वाहतूक…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत म्हणुन ओळख असलेल्या रांजणगाव MIDC त मोठया प्रमाणात बेकायदेशीर मुरुमाची चोरी आणि वाहतुक होत असुन शिरुरच्या महसूल विभागाचे याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हे मुरुमचोर मुजोर झाले असुन त्यांचे धाडस वाढले आहे. त्यामुळे रांजणगाव MIDC त असलेल्या उपविभागीय पोलिस अधिकारी (DYSP) कार्यालया समोरुनच बेकायदेशीर […]

अधिक वाचा..