कानाची काळजी कशी घ्यावी

थंडीचा जोर वाढू लागला की आपल्या शरीरात अनेक बदल होतात. या काळात सर्दी-खोकल्याचा त्रास वाढतो.आणि त्याचा थेट परिणाम आपल्या कानांवर देखील होतो. त्यामुळे कान दुखणे, कान खाजवणे अशा समस्या उद्भवतात. या त्रासाचे कारण केवळ सर्दी नसून, थंडीच्या काळात आपल्या काही चुकीच्या सवयींमुळेही हे होऊ शकते. सध्या थंडीचा पारा सर्वत्र वाढत आहे. त्यामुळे अनेकांना कान दुखण्याचा […]

अधिक वाचा..

कानाची काळजी कशी घ्यावी

कर्णेंद्रिय म्हणजे कान. हाही आपल्या शरीरातील महत्त्वाचा अवयव. आपल्या मराठी भाषेत आपल्या या ज्ञानेंद्रियांवरून अनेक म्हणी प्रचलित आहेत हे आपल्याला सहज आठवेल. कानाने आपण श्रवण करतो आणि त्यामुळे आसपासच्या घडामोडींचे ज्ञान आपल्याला या श्रवणातून होत असते. आता ऐकू येऊनही न येण्याची कला अनेकांना अवगत असते तो भाग वेगळा.पण या कानांचे विकार एकदा सुरू झाले की […]

अधिक वाचा..

सुप्रीम कोर्टाने भावाचे कान उपटताच प्रियांका गांधींना संताप अनावर; थेट न्यायाधीशांबाबत मोठं विधान…

मुंबई: सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी सोमवारी काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना चांगलेच फटकारले होते. चीनने भारताचा भूभाग बळकावल्याच्या विधानावर कोर्टाने नाराजी व्यक्त करत खरे भारतीय असे बोलणार नाहीत, असे निरीक्षण कोर्टाने नोंदविले होते. त्यावर आता तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काँग्रेसच्या नेत्या व राहुल गांधी यांच्या भगिनी खासदार प्रियांका […]

अधिक वाचा..

कानात हेडफोन घालून रुळ ओलांडणाऱ्या महिलेला वाचयला गेला, पण…

मोरिवली: स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे तरुण पिढीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासोबतच हेडफोनचा वापरही वाढला आहे. अनेकजण काम करताना, प्रवास करताना किंवा अगदी रस्त्यावर चालतानाही हेडफोन लावून असतात. मात्र, अंबरनाथ येथे हेडफोनच्या वापरामुळे एका तरुणीचा आणि तिला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मोरीवली गावाजवळ घडली आहे. नेमक काय घडल […]

अधिक वाचा..

इअरफोन सतत वापरुन कानांना येतोय बहिरेपणा, कान कायमचे जाण्यापूर्वी ‘हे’ विसरु नका…

मोबाईल, लॅपटॉप सोबतच इअरफोन, हेडफोन देखील आपल्या आयुष्याचा अविभाज्य भागच बनले आहे. आजकाल बहुतेक सगळ्यांच्याच्या गळ्यात आणि कानांत इअरफोन अडकवलेले दिसतात. दिवसांतील बरेच तास आपण या इअरफोनचा सतत वापर करतो. आपल्यापैकी बहुतेकजण गाणी ऐकण्यासाठी किंवा फोनवर बोलण्यासाठी हेडफोन किंवा इअरफोन वापरतात, जे खरंतर खूप धोकादायक आहे. याचा दीर्घकाळ वापर केल्याने कानांना इजा होण्याबरोबरच ऐकण्याची क्षमताही […]

अधिक वाचा..

कॉटन बड- इअर ड्रॉपने कान स्वच्छ करताय, या चुका टाळा, व्हाल बहिरे

शरीरातील असे अनेक भाग आहेत जे नाजूक आहेत त्यातील एक कान. कानाला हलकी जरी दुखापत झाली तरी आपल्याला सुचेनासे होते. हल्ली जीवनशैलीनुसार प्रत्येकजण इअरफोन किंवा हेडफोन वापरतात. ज्यामुळे अनेकदा कानातून घाण बाहेर पडत नाही. आंघोळ करताना किंवा केस धुताना कानाच्या पाणी किंवा साबणाचा फेस जमा होतो. पाणी गेल्यामुळे आपल्याला नीटसे ऐकू येत नाही कानात इतका […]

अधिक वाचा..

पुण्याच्या कार्यक्रमात शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कानउघाडणी करावी; अतुल लोंढे

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १ ऑगस्ट रोजी पुण्यातील एका कार्यक्रमात लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी उपस्थित रहावे की नाही त्यांचा व त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. परंतु शरद पवार या कार्यक्रमाला जातच असतील तर त्यांनी […]

अधिक वाचा..