केळी खाण्याचे 5 फायदे
महाराष्ट्रासह देशातील सर्वात लोकप्रिय फळांपैकी केळी एक आहे. याचे अनेक प्रकार आहेत. केळ्यांमध्ये भरपूर पोषक घटक असतात. शरीराला ऊर्जा देणारे कर्बोदके आणि हृदय मजबूत ठेवणारे पोटॅशियम असत. गोड, पिवळ्या रंगाची केळी जास्त मिळतात. हिरवी केळीही आपल्याकडे उपलब्ध आहेत. हिरवी केळी बहुतेक भाजी म्हणून वापरली जातात. केळ्यांमध्ये 80 ग्रॅम पोषक घटक आढळतात ऊर्जा: 65 kcal प्रथिने: […]
अधिक वाचा..