आंबा खाण्याचे फायदे व गुणधर्म 

गुणधर्म बलदायक, रूचकर, पाचक, विर्यवर्धक, पौष्टिक, पित्त व वायुहारक, A व C Vitamins भरपूर इ. फायदे १) पुढील आजार झाल्यास आंब्याच्या पानांच्या देठांचा चीक लावणे. A) जळवाताने पायास भेगा पडल्यास भेगांना चीक लावा. B) विंचूदंश / मधमाशीदंश झाल्यास चीक लावा. C) रांजणवडी झाल्यास रांजणवडीला चीक लावा. २) मुळव्याध: सावलीत सुकवीलेल्या कोयीचे (बाठ ) चूर्ण + […]

अधिक वाचा..