मांडवगण फराटा इथं किरकोळ कारणावरुन जेष्ठ महिलेला शिवीगाळ व मारहाण करत दिली जिवे मारण्याची धमकी

शिंदोडी (तेजस फडके) शिरुरच्या पुर्व भागातील मांडवगण फराटा येथे एका ६० वर्षीय जेष्ठ महिलेला किरकोळ कारणावरुन शिवीगाळ व मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी १) हेमा गोरख गव्हाणे, २) ज्योती राजु पवार, ३) राजु पवार (पुर्ण नाव माहीत नाही) सर्व रा. मांडवगण फराटा ता. शिरुर जि. पुणे या तिघांवर शिरुर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील म्हसे येथे जेष्ठ महिलेवर बिबटयाचा हल्ला, महिला थोडक्यात बचावली…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्याच्या बेट भागातील म्हसे येथे एका बिबट्याने तुळसाबाई गंगाराम मुसळे या महीलेवर जीवघेणा हल्ला केला आहे. लघू शंकेसाठी (दि. १९ ) रोजी सांयकाळी ७ च्या सुमाराम घराबाहेर आलेल्या या महिलेवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने बाजरीच्या शेतातून येत पाठीमागून हल्ला केला. या हल्ल्यात महिलेच्या पाठीवर, डोक्यात गंभीर जखमा झाल्या आहे. सदर महिलेला […]

अधिक वाचा..