३०० किलो सोन्याच्या लुटीचा मास्टरमाइंड प्रिंस कुमार एनकाउंटरमध्ये ठार; वडिलांचे धक्कादायक समर्थन

पटना: ३०० किलो सोन्याच्या देशभरातील मोठ्या लूट प्रकरणांचा मास्टरमाइंड आणि कुख्यात गुन्हेगार प्रिंस कुमार उर्फ अभिजीत कुमार याचा पटना STF आणि वैशाली पोलिसांच्या संयुक्त कारवाईत एनकाउंटर झाला आहे. हाजीपूर सदर पोलीस ठाण्याच्या हनुमान नगर कॉलनीत शुक्रवारी (६ फेब्रुवारी २०२६) पहाटे ही चकमक झाली.एनकाउंटरनंतर सर्वाधिक खळबळ उडवणारी बाब म्हणजे मृतकाच्या वडिलांनीच पोलिसांच्या कारवाईचे उघड समर्थन केले […]

अधिक वाचा..

रोहित आर्या दहशतवादी नसताना त्याचे एन्काऊंटर का केले

तत्कालीन मंत्र्यांनी पैसे थकवले त्यांची चौकशी केली का?काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल नागपूर: पवई इथे रोहित आर्या नामक व्यक्तीने काही मुलांना ओलिस ठेवून सरकारकडे थकीत असलेले पैसे मागितले. रोहित आर्या याचा खून का करण्यात आला? असा सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विचारला. विधानसभेत आज लक्षवेधीच्या माध्यमातून रोहित आर्या प्रकरण बाबत काँग्रेस […]

अधिक वाचा..

एन्काऊन्टर स्पेशालिस्टचं ‘वादळ’ रिटायर, खऱ्याखुऱ्या ‘सिंघम’ची निवृत्ती

मुंबई: एन्काऊन्टर स्पेशालिस्ट म्हणून प्रसिद्धी मिळालेल्या दया नायक यांच्या बंदुकीतून गेल्या 21 वर्षांमध्ये एकही गोळी सुटलेली नाही. त्यांनी त्यांच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरला शेवटचा हात 2004 साली घातला होता. मालाडमध्ये एका कथित गँगस्टरला ठार मारण्यासाठी त्यांनी बंदूक उगारली होती. दया नायक यांच्या वांद्रेतील कार्यालयातील टेबलवरील रिव्हॉल्व्हरमुळे त्यांना ‘एन्काऊन्टर स्पेशालिस्ट ऑफिसर’ म्हणून ओळख मिळाली. अंडरवर्ल्डचं कंबरडं मोडण्यात ज्या […]

अधिक वाचा..

एन्काऊंटर! छत्रपती संभाजीनगरात एन्काऊंटर; नक्की काय घडल

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधील बजाज नगर येथे एका मोठ्या उद्योजकाच्या घरी दरोडा टाकणाऱ्या संशयित आरोपी अमोल खोतकरचा मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला आहे. एन्काऊंटरची थरारक घटना – स्टेप बाय स्टेप पोलिसांच्या गुन्हे शाखेला माहिती मिळाली की अमोल खोतकर वाळूजमधील कोल्हाटी परिसरात लपून बसलेला आहे. त्यामुळे सह-पोलीस निरीक्षक आणि त्यांचे पथक वडगाव कोल्हाटी येथे पोहोचले. पोलिसांनी […]

अधिक वाचा..

वारंवार तोंड येण्याची कारणे, लक्षणे आणि त्यावरील उपाय  

तोंड येण्याची कारणे… कुपोषण आहारदोष किंवा चुकीची आहारपद्धती आणि जीवनशैली. जीवनसत्त्व नायसीन, रायबोफ्लॅवीन. फोलेट अ‍ॅसिड, जीवनसत्त्व सायनोक्लोमाइनच्या कमतरता. दात, जीभ, हिरडया आणि तोंडाची पुरेशी स्वच्छता नसणे. दीर्घकाळ अँटिबायोटिक औषधाचे सेवन करणे. कॅन्सरच्या औषधाचा दुष्परिणाम होणे. तंबाखू दारू, गुटखा याचं सेवन करणे. मानसिक ताणतणाव. अपुरी झोप अति मसालेदार, तिखट अन्नपदार्थाचं सेवन करणे. कमी प्रतिकारशक्ती. जीवनसत्त्वांची कमतरता. […]

अधिक वाचा..

अक्षय शिंदे फेक एन्काऊंटर प्रकरणी जबाबदार पोलिसांसह आदेश देणाऱ्या वरिष्ठांवरही कारवाई करा…

मुंबई: निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका घेणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य असतानाही सध्या निवडणूक आयोग ज्या पद्धतीने निवडणुका घेत आहे त्यामुळे आयोगाच्या विश्वासार्हततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाजपा व निवडणूक आयोगाने विधानसभेच्या निवडणुकीत मतांवर दरोडा टाकून लोकशाहीचा गळा घोटला आहे. निवडणूक आयोगाच्या या कृत्यांविरोधात व लोकशाहीचे रक्षण तसेच मतदारांच्या हक्कासाठी काँग्रेस पक्ष २५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनी […]

अधिक वाचा..