अटीतटीच्या लढतीला हिंसाचाराची किनार! शिंदे गटाचा पराभव, गोपीचंद पडळकरांच्या वहिनींनी मारली बाजी

आटपाडी: राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समिती निवडणुकांची मतमोजणी अंतिम टप्प्यात आली असून निकालांचे चित्र स्पष्ट होत आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात भाजपने महत्त्वाचा गड राखला आहे. आटपाडी तालुक्यातील निंबवडे जिल्हा परिषद गटातून भाजपच्या उमेदवार माधवी पडळकर यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार विद्या मोटे यांचा ९८० मतांनी पराभव करत विजय मिळवला आहे. सकाळी […]

अधिक वाचा..

सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा

बीड: बीड येथील सरकारी वकील विनायक लिंबाजी चंदेल (वय ४७, रा. इंदेवाडी, जि. परभणी) यांनी २० ऑगस्ट रोजी वडवणी न्यायालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणात दोन दिवसानंतर गुन्हा दाखल झाला आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी एका न्यायाधीशावर आणि लिपीकावर मनमानी कारभार, वारंवार अपमान करून मानसिक छळाचा आरोप केल्याने हे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. […]

अधिक वाचा..

चिमुकल्यांसह विवाहितेने विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले

जामखेड: नायगाव येथील विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून दोन चिमुकल्या मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करून जीवन संपवले. रुपाली नाना उगले (वय २५), मुलगा समर्थ उगले (वय ६), साक्षी उगले (वय ४) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी खर्डा पोलिस स्टेशनमध्ये चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. रूपालीचे वडील शिवाजी श्रीरंग सकुंडे (वय ५०, रा. राळेसांगवी, ता. भूम, […]

अधिक वाचा..

तुम्ही स्प्लिट एंड्समुळे त्रस्त झालेले आहात, ‘हे’ हेअर ऑइल तुमची समस्या करेल दूर

केसांची काळजी घेताना आपण अनेकदा अनेक चुका करतो, ज्यामुळे आपल्या केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो. कोरडेपणा, केस गळणे, निस्तेजपणा आणि सर्वात मोठी समस्या म्हणजे स्प्लिट एंड्सची. दुतोंडी केसांमुळे केसांची वाढ थांबतेच पण केस कमकुवत आणि निर्जीव देखील होतात. त्यामुळे अनेकजण या समस्येला कंटाळून वारंवार केस कापत राहतात. पण स्प्लिट एंड्सपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही वारंवार केस कापणे […]

अधिक वाचा..

जमीन विकण्यास विरोध केल्याने आईचा खून करून मुलानेही संपवले जीवन

लातूर: जमीन विकून मुलीच्या लग्नाचे कर्ज फेडण्यासाठी विरोध करणाऱ्या वयोवृद्ध आईची ६ जुलै रोजी हत्या केल्यानंतर मृतदेह पोत्यात बांधून स्वतःच्या शेतातील उसाच्या फडात पुरला. त्यानंतर मुलानेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि.७) रेणापूर पिंपळफाटा येथे घडली होती. या प्रकरणी रेणापूर पोलिसांनी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या मयताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्या अनुषंगाने रेणापूर पोलिस […]

अधिक वाचा..

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यानं आयुष्य संपवलं, राजकारणात मोठी खळबळ

जळगाव: राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, या बातमीमुळे खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि जळगाव महापालिकेचे नगरसेवक असलेले अनंत जोशी यांनी आत्महत्या केली आहे. अनंत जोशी यांनी ओंकारेश्वर मंदिर परिसरात असलेल्या त्यांच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनंत जोशी हे जळगाव महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाचे […]

अधिक वाचा..