सात दशकांच्या अभिनय प्रवासातील आठवणींना उजाळा; ‘चित्रपताका’मध्ये ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटेंच्या गप्पांनी रंगली मैफल!

‘क्वीन ऑफ द कॉमेडी… गप्पा शुभा खोटेंशी!’ या विशेष मुलाखतीत उलगडला हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णकाळ; मेहमूद, नूतन यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा मुंबई : सहजसुंदर अभिनय, विनोदाचे अचूक टायमिंग आणि वैविध्यपूर्ण व्यक्तिरेखांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांनी आपल्या सात दशकांच्या चित्रपट कारकिर्दीतील अनेक रंजक आठवणींना उजाळा दिला. ‘चित्रपताका’ मराठी चित्रपट महोत्सवात आयोजित विशेष मुलाखतीदरम्यान […]

अधिक वाचा..