पत्रकार सन्मान योजना बंद नको; जाचक नियम हटवा, पात्र पत्रकारांना न्याय द्या!

राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या काही लेखांमधून आणि पत्रकार संघटनांकडून ‘पत्रकार सन्मान योजना बंद करा’ अशी मागणी पुढे येत आहे. मात्र, या भूमिकेशी माझे ठाम मतभेद आहेत. योजना चुकीची वाटत असेल तर ती बंद करण्याऐवजी तिच्यात आवश्यक सुधारणा कराव्यात, जाचक अटी दूर कराव्यात आणि पात्र […]

अधिक वाचा..

‘कुणाचाही हक्क न काढता मराठा समाजाला न्याय देणार’; शिंदेंचा निर्धार, परभणीत उबाठाला मोठा धक्का

परभणी: मराठा समाजाला न्याय देतानाच ओबीसी, बहुजन, आदिवासी आणि इतर सर्व समाजघटकांच्या हक्कांचे संरक्षण करून सर्वसमावेशक विकास साधणे, हीच महायुती सरकारची भूमिका आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. “कुणाचाही हक्क काढून न घेता मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे,” असे सांगत सामाजिक सलोखा आणि कायदेशीर मार्गाने प्रश्न सोडविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. परभणीत आयोजित शेतकरी […]

अधिक वाचा..