बिग बॉसच्या घरात जाणार का? ‘बिग बॉस मराठी संदर्भात अमृता खानविलकर हिचं स्पष्ट वक्तव्य

मुंबई: सध्या सर्वत्र ‘बिग बॉस मराठी च्या सहाव्या सिझनची जोरदार चर्चा रंगली आहे. पाचव्या आठवड्यापर्यंत स्पर्धकांनी घरात चांगलाच रंग भरला असून नुकतेच दोन स्पर्धक बाद झाल्याने खेळात अधिक चुरस निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक कलाकारांच्या संभाव्य एन्ट्रीबाबत चर्चा सुरू असताना अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar)हिने बिग बॉसच्या घरात जाण्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. एका […]

अधिक वाचा..

अजित पवारांच्या निधनाचा निवडणुकांवर परिणाम? सुनेत्रा पवार ९ फेब्रुवारीला मंत्रालयात प्रवेश करणार

मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने राष्ट्रवादी काँग्रेससह राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवरही या घटनेचा परिणाम होण्याची शक्यता स्थानिक पातळीवर व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पवार कुटुंबीय दुःखातून सावरत हळूहळू राजकीय जबाबदाऱ्या स्वीकारताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी […]

अधिक वाचा..

मुंबई महापालिका जिंकण्यासाठी सर्वांनी मैदानात उतराव; आदित्य ठाकरे

मुंबई: संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचं वातावरण असून, आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्व कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने कामाला लागावं, असं आवाहन शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी केले. राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका होत असून, किती वॉर्ड निवडून आणायचे हे आपल्या मेहनतीवर अवलंबून आहे, असं ते म्हणाले. गेल्या चार वर्षांपासून ज्याची वाट पाहत होतो, तो काळ आता आला आहे. […]

अधिक वाचा..

पुण्यात पोलिसांची दलित मुलींवर खोलीत घुसून मारहाण

पुणे: हा संतापाचा उद्रेक झालाय पुण्याच्या पोलीस आयुक्त कार्यालयात आणि त्याला कारण ठरलंय तीन दलित मुलींच्या रुमवर जाऊन पोलिसांनी केलेली मारहाण. पोलीसांनी थेट मुलींच्या रुमवर जात जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप पीडितांनी केलाय. मात्र हे प्रकरण नेमकं काय आहे. नेमकं प्रकरण काय पोलिसांच्या मारहाणीनंतर सामाजिक संघटनांनी मारहाण करणाऱ्या पोलिसांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.. […]

अधिक वाचा..
Crime

कोंढापुरीत जमिनीत प्रवेश करत मायलेकांना मारहाण

शिक्रापूर: कोंढापुरी (ता. शिरुर) येथे जमीन मालकाच्या संमतीशिवाय त्याच्या जमिनीत जात जमीन मालकासह त्याच्या आईला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे हनुमंत पांडुरंग डोमाळे, कल्पना हनुमंत डोमाळे व संतोष पोपट डोमाळे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोंढापुरी (ता. शिरुर) येथील योगेश गायकवाड हे त्यांच्या जागेमध्ये असताना […]

अधिक वाचा..