महिला दिनानिमित्त ‘महिला कला महोत्सव २०२६’ ची उत्साहात सांगता

मुंबई: महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी यांच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधत आयोजित करण्यात आलेल्या ‘महिला कला महोत्सव २०२६’ या महोत्सवाची उत्साहात सांगता झाली. रवींद्र नाट्य मंदिर येथे ५ ते ८ मार्चदरम्यान पार पडलेल्या या महोत्सवातील विविध नाट्य आणि संगीत कार्यक्रमांना रसिक प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. महोत्सवात विविध […]

अधिक वाचा..

मुलुंडमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मुंबई: सालाबादप्रमाणे यावर्षीही मुलुंड विभागात मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेला कार्यवाह भाग्यश्री नूलकर यांनी पुष्पहार अर्पण करून केली. यानंतर महेश कवटकर यांनी साहित्य संमेलनातील अनुभव कथन करत उपस्थितांना साहित्यविश्वातील काही रोचक क्षणांची सफर घडवली. दीनानाथ भिडे यांनी वर्ष २०२५ मध्ये […]

अधिक वाचा..

दाफाचि मुंबई २१ : ‘चित्रपट अभिनय अभ्यासक्रम’ कार्यशाळा उत्साहात संपन्न

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि एफटीआयआय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली ‘चित्रपट अभिनय अभ्यासक्रम’ ही दहा दिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. १० फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना अभिनयाच्या विविध पैलूंवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेत अभिनेते डॉ. मिलिंद शिंदे यांनी विद्यार्थ्यांना ‘अभिनय म्हणजे नेमके […]

अधिक वाचा..

शिरुर; शिंगाडवाडी शाळेत ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

वाघाळे (तेजस फडके): जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन शिंगाडवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत देशभक्तीच्या वातावरणात आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी विद्यार्थ्यांनी गावातुन प्रभात फेरी काढून देशभक्तीपर घोषणा दिल्या. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहन करण्यात आले. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी संगीत कवायत, देशभक्तीपर गीते व कार्यक्रम […]

अधिक वाचा..

पुण्यात ७७ वा प्रजासत्ताक दिन मुख्य शासकीय सोहळा उत्साहात पार पडला

पुणे: भारतीय संविधानाच्या बळावर विविध भाषा, धर्म, जाती आणि संस्कृती असलेला भारत जगातील सर्वात मोठा व यशस्वी लोकशाही राष्ट्र आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित लोकशाही टिकवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ७७व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्यात सांगितले. पोलीस संचलन मैदानावर पार पडलेल्या […]

अधिक वाचा..

राष्ट्रीय ग्राहक दिन सप्ताहाचा शिरूरमध्ये उत्साहात समारोप

प्रशासन-विद्यार्थी-नागरिक यांचा थेट संवाद; योजनांची माहिती देणारे २० हून अधिक स्टॉल शिरूर (अरुणकुमार मोटे): अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, तहसील कार्यालय शिरूर आणि ग्राहक पंचायत संस्था पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय ग्राहक दिन सप्ताहाचा समारोपाचा कार्यक्रम मंगळवारी शिरूर तहसील कार्यालयासमोरील प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला विविध शाळांचे […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये राष्ट्रगौरव शौर्य पुरस्कार सोहळा उत्साहात; हंबीरराव मोहिते व महाराणी ताराबाईंच्या शौर्याचा जागर

शिरूर (अरुणकुमार मोटे): सरसेनापती हंबीरराव मोहिते राष्ट्रीय प्रतिष्ठान, पुणे आणि रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था, रामलिंग (ता. शिरूर) यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदवी स्वराज्याचे पराक्रमी सेनापती सरसेनापती हंबीरराव मोहिते तसेच स्वराज्य सौदामिनी छत्रपती महाराणी ताराबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित ऐतिहासिक राष्ट्रगौरव शौर्य पुरस्कार सोहळा शिरूर शहरात उत्साहात पार पडला. शिरूर शहरातील बाबुरावनगर परिसरातील ज्ञानगंगा विश्व विद्यालयात […]

अधिक वाचा..

दिपावलीचा सण सर्वांच्या जीवनात आनंद, उत्साह, समृद्धीसह सौहार्द घेऊन येवो; अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला दिपावलीच्या शुभेच्छा

अधिक वाचा..

मलठण शाखेत वर्धापनदिन उत्साहात संपन्न

पाबळ (सुनिल जिते): पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा १०८ वा वर्धापनदिन मलठण शाखेत मोठया उत्साहात संपन्न झाला.यानिमित्ताने बँकेच्या ग्राहकांना व गावातील पदाधिकारी,महिला व जेष्ठांना निमंत्रित करण्यात आले होते.प्राचार्य अनिल शिंदे,माजी चेअरमन शरद गीते,बबनराव गायकवाड,दिलीप महाले, मोहन लष्करे,शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेश जामदार, पेन्शनर संघटनेचे सचिव आनंदराव वेताळ,सचिन शिंदे,सचिव सुनील जिते,चेअरमन आबा जाधव,राजेंद्र माशेरे,बिरा शिंदे,वैभव थोरात आदी उपस्थित […]

अधिक वाचा..

युवा गोपाळ तालीम गणेश मित्र मंडळाचा रौप्यमहोत्सव उत्साहात

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील गोपाळ वस्ती येथील युवा गोपाळ तालीम गणेश मित्र मंडळ यंदा रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करून २५ वा वर्धापन दिन मोठ्या दिमाखात साजरा करत आहे. सन २००० मध्ये पैलवान नारायण पवार, राजेंद्र नाना पवार व कै. शिवाजीराव गव्हाणे यांच्या प्रयत्नातून स्थापन झालेले हे मंडळ आज सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यात एक आदर्श […]

अधिक वाचा..