रोज सकाळी उपाशीपोटी आंबटचिंबट फळांचं ज्यूस पिण्यापूर्वी ‘हे’ नक्की वाचा

लोक अनेकदा उपाशीपोटी जिऱ्याचं पाणी, ओव्याचं पाणी, मेथीच्या बियांचं पाणी पितात. पण अनेक लोकांच्या मनात असाही प्रश्न पडतो की, उपाशीपोटी आंबट फळांचे ज्यूस प्यावे की नाही? यावर अनेक एक्सपर्ट सांगतात की, संत्री, आवळा, मोसंबीचा ज्यूस उपाशीपोटी पिणं नुकसानकारक ठरू शकतात. कारण या फळांमध्ये सायट्रिक अ‍ॅसिडचं प्रमाण अधिक असतं. जे पोटासाठी योग्य नाही. अशात सकाळी उपाशीपोटी […]

अधिक वाचा..

दररोज सकाळी अंकुरलेले ‘मूग’ खा, मिळतील हे जबरदस्त फायदे

अंकुरित मुगामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे तसेच खनिजयुक्त पदार्थ मोठ्या प्रमाणात आहे. जे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत. अंकुरलेल्या मूगामध्ये डायटरी फायबर्स, व्हिटॅमिन बी -6, लोह, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन-ई, पोटॅशियम, अँटी-ऑक्सिडंट्स, फॉलिक असिड , झिंक इ. असतात ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. हे सर्व आपल्याला रोगांविरूद्ध लढण्याची शक्ती देतात. अंकुरलेले मूग खाल्ल्याने शरीराला भरपूर फायबर आणि प्रथिने मिळतात.चला तर […]

अधिक वाचा..

रोज सकाळी दालचिनीचे पाणी पिण्याचे अनेक फायदे 

दालचिनी ही स्वयंपाकघरात जितकी फायदेशीर आहे तितकीच ती आपल्या आरोग्यासाठी देखील बहुगुणी मानली जाते. यात असणारे अँटीऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आरोग्याच्या समस्यांपासून मुक्त करतात. आपण नियमितपणे दालचिनीचे पाणी प्यायले तर त्याचे आरोग्याला फायदे होतात. दालचिनीमुळे आपले वजन कमी होऊ शकते, तसेच त्वचेच्या अनेक आजारांपासून आपली सुटका होईल. वजन कमी करायचे असेल तर दालचिनीचे पाणी […]

अधिक वाचा..

प्लास्टिकच्या गाळणीने चहा गाळताय, रोज सकाळी तुमच्या पोटात जातंय प्लास्टिक

दररोज सकाळी आपण उठतो तेव्हा अंगात थोडा आळस असताेच. अंगातला हा आळस दूर तेव्हाच होतो जेव्हा आपण गरमागरम चहाचा पहिला घोट घेतो. दिवसाची सुरुवातच मुळी चहाच्या घोटाने होत असते. कोणी बिनासाखरेचा चहा घेतात, कोणी बिनदुधाचा चहा घेतात, कोणी मसाल्याचा चहा घेतात तर कोणी आलं घालून केलेला चहा पितात. पण काही अपवाद सोडले तर बहुतांश लोक […]

अधिक वाचा..

दररोज सकाळी हळदी शॉट्स प्या, रोगप्रतिकारकशक्तीसह मेंदूचे आरोग्य होईल निरोगी 

निरोगी आरोग्यासाठी तुमच्या आहारामध्ये पोषक तत्वांचा समावेश करणे गरजेचे असते. तुमच्या आहारामध्ये फायबर, हेल्दी फॅट्स, कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटिनचा समावेश केल्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे संसर्गाचे आजार होत नाहीत. तुमच्या आहारामध्ये हिरव्या भाज्या, फळं आणि ड्राय फ्रूट्सचा समावेश केल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये उर्जा निर्माण होते. बदलत्या ऋतूमध्ये संसर्गाचे आजार होण्याची शक्यता असते. संसर्गापासून वाचण्यासाठी तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती मजबूत […]

अधिक वाचा..

रोज सकाळी प्या १ कप ‘गुलाबी चहा’! दिवसभर थकवा गायब, स्ट्रेस होईल कमी-चेहऱ्यावर येईल ग्लो

अनेकांच्या दिवसाची सुरुवात सकाळच्या चहा किंवा कॉफीने होते. सकाळी चहा प्यायल्याने आपल्याला दिवसभर फ्रेश वाटते. तसेच शरीरात वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण होते. अशातच सध्या गुलाबी चहाचा ट्रेंड वाढताना दिसून येत आहे. हा चहा फक्त चवीला उत्तम नाही तर आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. गुलाबी चहा विशेषत: काश्मिरी चहा म्हणून ओळखला जातो. या चहामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. […]

अधिक वाचा..

रोज सकाळी नाश्ता करण्याआधी करा या ५ गोष्टी रोज, हार्ट अटॅक येणारच नाही

जगभरात सगळ्यात जास्त लोकांचा जीव हार्ट अटॅकमुळे जातो. आधी ही समस्या केवळ वृद्ध लोकांमध्ये होणारी समस्या म्हणून ओळखली जात होती. मात्र, आजकालची चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे कमी वयातही हार्ट अटॅकमुळे लोकांचा जीव जात आहे. नियमितपणे एक्सरसाईज न करणं, शरीराची हालचाल न करणं, जास्त स्ट्रेस यामुळेही हार्ट अटॅकच्या घटना वाढल्या आहेत. अशात बरेच लोक […]

अधिक वाचा..

रोज सकाळी रिकाम्या पोटी लवंग खाण्याचे फायदे

किचनमधील अनेक मसाल्यांना आयुर्वेदात फार महत्व आहे. अनेक मसाले हे औषधींचा भांडार मानले जातात. वेगवेगळ्या आजारांवर उपचार करण्यासाठी या मसाल्यांचा वापर केला जातो. भारतीय किचनमधील असाच एक मसाला म्हणजे लवंग. लवंग दिसायला जरी छोटी असली तर याचे फायदे भरपूर आहेत. सकाळी रिकाम्या पोटी लवंग खाल्ल्याने पोटासंबंधी अनेक समस्या दूर होतात. लवंगमध्ये व्हिटॅमिन, फायबर, प्रोटीन, आयर्न, […]

अधिक वाचा..