कॉपी करणाऱ्यांनो सावधान! परीक्षा केंद्रांवर नवे नियम लागू 

दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी आता मोठा बदल झाला आहे.  विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या केंद्रासाठी केंद्र संचालक, पर्यवेक्षक आणि परीक्षेशी संबंधित कर्मचारी हे त्या केंद्राव्यतिरिक्त अन्य शाळांमधून नेमले जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी पाऊल राज्यातील सुमारे ३१ लाख विद्यार्थी या परीक्षांत सहभागी होणार आहेत. कॉपी रोखण्यासाठी मंडळाने […]

अधिक वाचा..